अविष्कार संशोधन स्पर्धेत शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे यश
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे मार्फत घेण्यात येणारी अविष्कार २०२४ ही आंतरमहाविद्यालयीन संशोधनात्मक स्पर्धा दि. २८ ते २९ डिसेंबर २०२४ रोजी ...
