Tag: Subhash Goythale Award of Journalist Union announced

Subhash Goythale Award of Journalist Union announced

राजेश शेटे यांच्या कार्याचा होणार गौरव

गुहागर पत्रकार संघाचा यांना स्व. सुभाष गोयथळे पुरस्कार जाहीर गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कारासाठी यावर्षी मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश रमेश शेटे यांचे नाव जाहीर झाले आहे. शनिवार, 15 एप्रिलला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. Subhash Goythale Award of Journalist Union announced गुहागर पत्रकार संघातर्फे गेली 6 वर्ष विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींना स्व. सुभाष गोयथळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी कै. गजानन बेंडल, उद्योजक राजन दळी, माजी सरपंच यशवंत बाईत, रुग्णांना साह्य करणारे गफार मेमन, व्यापारी नासीम मालाणी, मुकुंद तथा नाना पाटणकर यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. Subhash Goythale Award of Journalist Union announced 2019 मध्ये गुहागर पत्रकार संघाचे संस्थापक विनोद घाडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर देशासमोर कारोना महामारीचे संकट उभे राहीलेत्यामुळे गेल्या तीन वर्षात पत्रकार संघाला मोठा कार्यक्रम घेता आला नव्हता. या काळात गुहागर तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम ...