विद्यार्थ्यांनी दिली किल्ले रत्नदुर्गला भेट
देव, घैसास, कीर महाविद्यालय; सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा अभ्यास रत्नागिरी, ता. 08 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावर क्षेत्रभेटीतून सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा अभ्यास केला. समाजशास्त्र विभाग ...