विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करावा
सत्यवान रेडकर; कुणबी समाजोन्नती संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : कुणबी समाज शेती व्यवसायसंबंधित राहिलेला नाही. कुणबी समाज ओबीसी प्रवर्गातून सुख संपन्न झाला आहे आणि भविष्यात ...