Tag: Students felicitated at Regal College

Students felicitated at Regal College

शृंगारतळी रिगल कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर, ता. 21 : नवनवीन उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये दि. 19 जून रोजी दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. सत्कार समारंभासाठी ...