चिपळूण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) पक्षातर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : चिपळूण तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षातर्फे नुकताच गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार ...