विद्यार्थ्यांनी लुटला क्षेत्रभेटीचा आनंद
श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्पअंतर्गत क्षेत्रभेट गुहागर, ता.19 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत खातू मसाले इंडस्ट्री ...