शिमगोत्सवानंतर विद्यार्थांनी राबवले स्वच्छता अभियान
चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाईदेवींच्या तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा ...