स्त्री भ्रूणहत्येवर विद्यार्थ्यांचे पथनाट्य
खरे ढेरे भोसलेच्या विद्यार्थ्यांचे तालुका प्रशासनाने केले कौतुक गुहागर, ता. 26 : आधुनिक युगात स्त्री-पुरुष भेदभाव न करता समाजातील सर्वांनी स्त्रियांचा आदर करायला हवा. यातच समाजाचा विकास आहे. असे मत गुहागरचे प्रभारी ...
