Tag: Student dies of snakebite

विद्यार्थीनीचा सर्पदंशाने मृत्यू

विद्यार्थीनीचा सर्पदंशाने मृत्यू

उमरोली येथील घटना, मार्गताम्हाने कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखेची विद्यार्थ्यांनी गुहागर, ता. 15: परीक्षेचा पेपर देऊन घरी येऊन झोपलेल्या १६वर्षीय विद्यार्थीनीचा सर्पदंशाने दुदैवी मृत्यू झाला. ही घटना चिपळूण तालुक्यातील उमरोली येथे ...