Tag: strong family

Healthy women, strong family

आबलोली ग्रामपंचायतर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 24 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" उत्साहात संपन्न झाले. या अभियानाचे उदघाटन सरपंच सौ. ...