भरकटलेल्या नौका व मच्छीमार सुरक्षित
गुहागर तालुक्यातील कोळीवाड्यात आनंदाचे वातावरण गुहागर, 31 : मोंथा वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील 7 बोटींशी संपर्क तुटला होता. यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन बोटी आणि सुमारे 30-40 खलाशी असल्यामुळे गुहागर तालुक्यासह करंजा, ...
