गुहागरात पर्यटकांची तुफान गर्दी
सर्व पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल गुहागर, ता. 01 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या गुहागरात जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय ...