शिक्षकांवरील बीएलओचे काम बंद करा
मनविसेची मागणी; गुहागर गटविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 31 : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश प्रदीप रायकर यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद ...