धम्म संघटनेच्या वतीने गुहागर तहसीलदार यांना निवेदन
बौद्ध भिक्षुंना अपमानीत केल्याबद्दल बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा जाहिर निषेध संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : बिहार येथील "बोधगया महाबोधी महाविहार " मुक्तीसाठी बौद्ध भिक्षुंनी शांततामय मार्गाने चालू केलेल्या ...