गुहागर ओबीसी जनमोर्चा तर्फे तहसीलदारांना निवेदन
गुहागर, ता. 27 : मनोज जरांगे याच्या आमरण उपोषणाच्या दबावतंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी कुणबी नोंद असलेल्यांच्या सगेसोयऱ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना अंतिम करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात इशारा पत्र ...