राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
रत्नागिरी, ता. 07 : राज्य युवा पुरस्कार 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. ...