राज्य कॅरम स्पर्धेत निलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत दाखल
गुहागर, ता. 10 : प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी हॉल, गुहागर येथे सुरु असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या ...

