Tag: State level award to Ravanag

State level award to Ravanag

उदय रावणग यांना राज्यस्तरीय अपंग सेवा पुरस्कार

गुहागर, ता.10  : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड ओगलेवाडी यांच्या वतीने राज्यस्तरीय ८ वा कोकण गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आला. हा गौरव कार्यक्रम लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह चिपळूण ...