बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार
लेखिका प्रा. मनाली बावधनकर, महिलांच्या संघर्षावरील कथा गुहागर, ता. 08 : तालुक्यातील प्रा. मनाली बावधनकर याच्या बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाला साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, फलटण, माणगंगा साहित्य परिषद, पांगरी, ता. माण, मॉडर्न इन्स्टिट्यूट ...
