Tag: State Government

ॲड. संकेत साळवी यांची बिनविरोध निवड

ॲड. संकेत साळवी यांची बिनविरोध निवड

गुहागर : गुहागर तालुका वकील संघटनेच्या(Guhagar taluka Lawyer Organization) सर्वसाधारण सभेमध्ये (General Assembly) गुहागर तालुक्यातील नामांकित विधिज्ञ ॲड. संकेत साळवी यांची सर्वानुमते संघटनेच्या अध्यक्षपदी(As president) बिनविरोध निवड(Selection) करण्यात आली. तर ...

ना. उदय सामंत होणार पहिले प्र-कुलपती

ना. उदय सामंत होणार पहिले प्र-कुलपती

मुंबई : आता विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसेच उच्च ...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार सानुग्रह सहाय्य

मुंबई : राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. अशा कुटुंबीयांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याविषयीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला ...

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

एस.टी.ची वेतनवाढ

ST pay hike15 दिवस एस. टी. कामगारांच्या संपाने हैराण झालेल्या राज्य सरकारने अखेर 25 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय घेतला. एस.टी. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात राज्य सरकराने भरघोस वाढ केली. ...

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

गुहागर : मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल - डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणी गुहागर ...

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

गुहागर : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पेवे येथील कार्यतत्पर तलाठी श्री. बालाजी सुरवसे यांच्या माध्यमातून २ तलाठी सजामधील ९ महसुली गावातील शेतकऱ्यांना मोफत ७/१२ उतारा घरपोच ...

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

आजपासून सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत रहाणार खुली मुंबई : राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच तसेच मुंबईचा गेल्या दोन आठवड्यातील संसर्ग दर खूपच कमी झाल्यामुळे अखेर मुंबईतील दुकाने ...

आता मनरेगातून विकासकामे मार्गी लागतील – विक्रांत जाधव

आता मनरेगातून विकासकामे मार्गी लागतील – विक्रांत जाधव

गुहागर : राज्य शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची आजपर्यंत ठराविक कामांसाठी ओळख होती. पण आता या योजनेअंतर्गत तब्बल 262 कामे घेणे शक्य होणार आहे. मनरेगातून आता गावातील विकासकामे मार्गी ...

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

मुंबई : राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक दिली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावललं गेलं आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

कोरोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल

राज्यात पुन्हा निर्बंध, गोंधळून जाऊ नका! काय सुरु-काय बंद

मुंबई :  आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच ...

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

पांडुरंग पाते : राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करा   गुहागर, ता. 24 : पदोन्नतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ ओबीसी जनमोर्चा व सहयोगी संस्थांच्या वतीने सरकारला लाखो ई मेल पाठविले. त्यानंतरही राज्य ...

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड पुणे : राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले. या माध्यमातून राज्य शासनाला ...

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

तत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली दिसत नाही. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने ...

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ...

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

गुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे  गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती - तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती ...