फवारणीसाठी ड्रोन वापरासंबंधी मानक कार्यप्रणाली जारी
कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक- तोमर दिल्ली, ता. 21 : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी आणि इतर भागधारकांच्या मार्गदर्शनासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये पीक ...
