इच्छा मरणाला परवानगी द्या
गुहागरमधील एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र गुहागर, ता. 4: एस.टी चे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या ५० दिवसांपासून दुखवट्यावर असलेल्या गुहागर आगारातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे इच्छा मरणाची ...