वाहनतळ आणि पेट्रोलपंपासाठी आम्ही अनुकुल
आगार व्यवस्थापक वनकुद्रे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्र्वासन गुहागर, ता. 01 : येथील एस.टी. महामंडळाच्या आगारात वाहनतळ आणि पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी जागा देण्याची आम्ही अनुकुल आहोत. असे आश्र्वासन आगार व्यवस्थापक वनकुद्रे ...
