एसटी वाचविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय
राज ठाकरेंकडे केली लक्ष घालण्याची विनंती गुहागर, ता. 05 : एस.टी.च्या संप काळात महाराष्ट्रातील 800 चालकांनी महामंडळाने सांगितलेले कर्तव्य पार पाडले. मात्र संप मिटल्यावर, महामंडळाने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांना सहकार्य केले त्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली आहे. तरी महाराष्ट्रातील 800 कंत्राटी ...
