कुडली बंदरवाडी अंगणवाडीला खेळाचे साहित्य प्रदान
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील कुडली बंदर वाडी क्र.४ या अंगणवाडीसाठी मुंबईतील ए.एच.बी. विद्यार्थी विकास ट्रस्ट मार्फत झोपाळा, राउंड सर्कल, सिसॉ, घसरगुंडी इत्यादी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. Sports ...