पडवे उर्दू केंद्राच्या क्रीडा स्पर्धा संपन्न
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील पडवे उर्दू या केंद्रांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद शाळा काताळे नं.१ च्या प्रांगणात केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर यांच्या नियोजनाखाली ...
