शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात क्रीडा संग्राम संपन्न
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे दोन दिवशीय स्पोर्टेक्स - 2025 क्रिया संग्राम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कबड्डी व व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा ...
