कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी विशेष गाडी!
रत्नागिरी, ता. 27 : कोकण रेल्वे मार्गावर दि. १ नोव्हेंबर 2023 पासून दिवाळीसाठी त्री-साप्ताहिक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी ...