घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘विशेष कक्ष’ स्थापन
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश रत्नागिरी, ता. 14 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६' ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्हास्तरीय "विशेष कक्ष" स्थापन केला ...
