आयुर्वेद संशोधकांच्या प्रोत्साहनासाठी स्पार्क 4.0 ची घोषणा
आयुर्वेद पदवी घेत असलेल्या 300 विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी 50,000 रुपये संशोधन शिष्यवृत्ती गुहागर, ता. 10 : आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (CCRAS) स्पार्क कार्यक्रमाची (2025-2066) चौथी आवृत्ती जाहीर ...