गुहागरकरांना सुर्यग्रहण पहाण्याची संधी
गुहागर, ता. 25 : जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ह्याला आपण सूर्यग्रहण असे म्हणतो. जेव्हा सूर्य काही अंशीच झाकला जातो, तेव्हा त्याला आपण खंडग्रास सूर्यग्रहण (Continental Solar Eclipse) असे म्हणतो. ही ...