गुहागर तालुका शिंपी समाजातर्फे सोहम बावधनकर याचा सत्कार
गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका शिंपी समाजातर्फे सोहम बावधनकर याचा नूकताच सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान ‘ या उपक्रमातर्गत घेण्यात येणाऱ्या नासा / इस्रो ...