न्यायासाठीचा सामाजिक लढा
'ऑफ्रोह' चे आमरण उपोषण लिलाधर ठाकूर, राज्यकार्यकारीणी सदस्यऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र (ऑफ्रोह) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन, सेवा समाप्त कर्मचा-याना अधिसंख्य पदाचे आदेश व अधिसंख्य पदावरील कर्मचा-यांना त्यांचे सेवाविषयक लाभ ...
