मुस्लीम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी
गुहागरातील शिवजयंती मिरवणुकीत सहभाग; शिवरथ बनविला मुस्लिम बांधवाने गुहागर, दि. 22 : वर्षात येणारे सण एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा तालुक्यातील हिंदू- मुस्लीम समाजाने जपली आहे. त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे ...
