सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित
सर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक होणार सक्षम मुंबई, ता. 21 : राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला 'अधिसूचित आजार" म्हणून घोषित ...
