घरडा महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळा संपन्न
गुहागर, ता. 12 : लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे "ऑटोकॅड अँड इन्व्हेंटर प्रोफेशनल सॉफ्टवेअर फॉर इंडस्ट्रिअल ॲप्लिकेशन्स" या कौशल्यविकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ जून ...
