सिंधुताईच्या गुहागरमधील आठवणी
Memories of Sindhutai 15 फेब्रुवारी 2018 मध्ये महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने गुहागर मधील श्री व्याडेश्र्वर देवस्थानने सिंधुताई सपकाळ यांना गुहागरमध्ये बोलाविले होते. गुहागरमधील त्यांच्या आठवणींना उजाळा देवून पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना ...