सुयश कंप्यूटर्स सेंटर आबलोली येथे रौप्यमहोत्सवी सोहळा
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 18 : सुयश कंप्यूटर्स सेंटर आबलोली येथे MSCIT अभ्यासक्रमाच्या २५ वर्षांच्या यशस्वी पूर्तीनिमित्त (रौप्यमहोत्सवी निमित्त) एक विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी MS- CIT ...
