रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी
एमटीडीसी फायद्यात; 2021-22 या आर्थिक वर्षात कोकण आघाडीवर गुहागर, ता. 29 : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर पर्यटकांचा कोकणात य़ेण्याचा कल वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) ...