Tag: Shri Shardadevi festival at Asgoli

Shri Shardadevi festival at Asgoli

असगोली वरचीवाडी येथे श्री शारदादेवी उत्सव

गुहागर, ता. 27 : दसरा कमिटी असगोली वरचीवाडी यांच्यावतीने श्री शारदादेवी उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम एकता वर्धक मंडळ, समाज मंदिर सभागृह, असगोली वरचीवाडी येथे गुरुवार दि. ...