महावितरणने कार्यशैलीतही बदल करा
आमदार भास्कर जाधव : वीज ग्राहकांना सन्मान द्या गुहागर, ता. 07 : एक गाव एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना आमदार जाधव यांनी महावितरणचेही कान पिरगळले. वीज ग्राहकांना सन्मानाची ...
आमदार भास्कर जाधव : वीज ग्राहकांना सन्मान द्या गुहागर, ता. 07 : एक गाव एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना आमदार जाधव यांनी महावितरणचेही कान पिरगळले. वीज ग्राहकांना सन्मानाची ...
आमदार जाधव : गुहागरमध्ये एक गाव एक दिवस उपक्रमांचा शुभारंभ गुहागर ता. 07 : मराठवाडा विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुप्पटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील ...
गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून ...
11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे ...
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी ...
गुहागर, ता. 23 : राजकीय पक्षाना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. यावेळी ...
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात बैठकांचे सत्र सुरु आहे. कोरोना संकटाला गावाने एकजुटीने तोंड दिले. या यशानंतर गावात नवा पायंडा पडु पहात ...
जलाशयात मातीचा भराव टाकण्याचे काम प्रगतीपथावर; आ. जाधव यांच्या प्रयत्नांना यश गुहागर : गुहागर - चिपळूण -विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याला पर्यायी तात्पुरता रस्ता १५ ...
प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांचे देखील उद्घाटन गुहागर : गेले अनेक वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील तळवली-परचुरी रस्त्याचे भूमिपूजन आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते नुकतेच पार पडले. तसेच आम. ...
गुहागर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभा-चिरा उत्खननासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळवून दिल्याबद्दल गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे आभार मानले.आमदार श्री. जाधव आज गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद ...
आमदार जाधव, पालपेणेत युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक गुहागर : त्यागाचे प्रतिक असलेला भगवा हाती घेण्यासाठी मजबुत मनगटांची आवश्यकता असते. त्यासाठी आज आलेली शिथिलतेची राख काढून मनातील शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेला ...
1999 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे पराभुत झालेले अनेक उमेदवार आजही राजकारणात सक्रिय आहेत. अपवाद आहे तो दोन उमेदवारांचा. एक विजयराव भोसले. ज्यांनी 2014 ...
गुहागर : पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात आपले पुत्र योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. हा हक्कभंग नव्हता का. ...
गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या पत्रानंतर रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही ही तर अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही त्यांच्या जिल्ह्यातच नजिकच्या ठिकाणी सीईटी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा ...
गुहागर नगरपंचायत, विषय समित्यांची बिनविरोध निवड गुहागर, ता. 06 : येथील नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. सलग तिसऱ्यावर्षीही कोणताही बदल न करता पूर्वीच्याच सभापतींकडे सोपविण्यात आली. त्यामुळे ...
आमदार भास्कर जाधव, लोकांचे प्रश्र्न सोडविण्याची क्षमता माझ्यात आहे गुहागर : सी व्ह्यु गॅलरी आणि जेटीमध्ये भास्कर जाधव यांनी कोणाचे काय वाईट केले ते सांगावे. काहीजणांनी आनंद व्यक्त करुन आपली ...
लोकार्पण सोहळा संपन्न : गुहागरच्या पत्रकारांची मागणी पूर्ण गुहागर, ता. 01 : निसर्ग वादळासंदर्भातील आढावा सभेला आलो असता येथील पत्रकारांनी गुहागरमध्ये रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आज त्यांची मागणी पूर्ण केली ...
गुहागर : गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही संमतीसाठी स्थानिकांना दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या विरोधात पावरसाखरी येथील राजेश पालशेतकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार ...
गुहागर शिवसैनिकांचा अधिकाऱ्यांना इशारा गुहागर : आरजीपीपीएल कंपनीच्या एलएनजी जेटी परिसरात गेल कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या बॅकवॉटरचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. सदरील काम या कंपनीने बालाजी प्रा. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.