शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरथ यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद
छ. शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गुहागर, शृंगारतळी परिसर दणाणला; गोपाळगड किल्ल्यावर फडकविले ध्वज गुहागर, ता. 20 : छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी... च्या घोषणांनी गुहागर व शृंगारतळी परिसर ...