शिवसेना युवासेने तर्फे गुहागर हायस्कुलचे अभिनंदन
दहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल गुहागर, ता.19 : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच 100 टक्के निकाल लागला आहे. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक म्हणून ...