सोडून जाणाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होईल
हेदवतड येथील मेळाव्यात आ. जाधव यांच्याकडून समाचार गुहागर, ता. 08 : मला सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होणार असून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ...