परदेशातही निनादला शिवरायांचा सूर
महाराष्ट्रतील तरुणांनी युरोपमध्ये साजरी केली शिवजयंती गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदोत्साहात साजरी होत असतानाच, परदेशातही शिवगर्जनेने आसमंत दणाणून सोडला. महाराष्ट्राप्रमाणे युरोप देशात छत्रपती शिवाजी ...
