गुहागरात 19 रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
किल्ले गोपाळगडावर भगवेध्वज फडकविणार; दुर्गा भवानी आणि शिव पादुका भेट सोहळा गुहागर, ता. 18 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने ...