शिवभक्त कोकणचा संच देव पूजेचा देतोय सर्वोत्तम सेवा
गुहागर, ता. 01 : कोकणी माणसामध्ये औद्योगिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, कोकणचे सौंदर्य उद्योजकतेने जपता येईल ह्या विचाराने शिवभक्त कोकणची सुरुवात झाली. मुंबईत येऊन नोकरी करून कोकणच हित जोपासता येणार नाही ...