Tag: ship

First ship repair project in Ratnagiri

रत्नागिरीत तटरक्षक दलातर्फे पहिलाच जहाज दुरुस्ती प्रकल्प

रत्नागिरी, ता. 26 : तटरक्षक दलाच्या पश्चिम तटाचे प्रमुख अतिरिक्त महानिर्देशक के आर सुरेश यांनी रत्नागिरीचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरीस्थित तटरक्षक दलाच्या किनारी आणि सागरी यूनिट्सच्या कार्य तत्परतेबाबत आणि ...