शिक्षक सेनेचे ८ जूनला घंटानाद आंदोलन
प्राथमिक शिक्षकांच्या पगाराच्या दिरंगाई बाबत रत्नागिरी, ता.03 : जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार माहे जानेवारी २०२२ पासून सातत्याने दिरंगाईने होत आहेत. परंतु आता पुन्हा माहे एप्रिल २०२२चा पगार रखडला आहे. याबाबत प्रशासन ...
